Baba Jewellers BJ monogramBaba Jewellers

Savings Schemes

बचत योजना

थोडे थोडे साठवा आणि आपल्या आवडीचे दागिने घ्या. खालील कोणतीही योजना निवडा — हप्ता किती ठेवायचा हे तुम्ही ठरवा.

Save a little each month and take home the jewellery you want. Pick whichever scheme suits you — you decide the instalment amount.

  • समृद्धी योजना

    Samruddhi Yojana

    हप्त्यांचा कालावधी
    १० महिने
    दुकानाचा बोनस
    ११ वा हप्ता मोफत
    दागिने खरेदी
    १२ व्या महिन्यात

    १० महिने नियमित हप्ते भरा आणि ११ वा हप्ता आमच्याकडून मोफत मिळवा. १२ व्या महिन्यात आपल्या आवडीचे दागिने खरेदी करा.

    Pay ten monthly instalments and the eleventh is on us. Choose your jewellery in the twelfth month.

    या योजनेबद्दल विचारा
  • सुवर्ण बचत योजना

    Suvarna Bachat Yojana

    मासिक बुकिंग
    १ ग्रॅम सोने (चालू दराने)
    कालावधी
    १० महिने
    विशेष लाभ
    ११ व्या महिन्यात १ ग्रॅम सोने मोफत

    दर महिन्याला १० महिने चालू दराने १ ग्रॅम सोने बुक करा. ११ व्या महिन्यात १ ग्रॅम सोने पूर्णपणे मोफत मिळवा.

    Book one gram of gold each month for ten months, at that day's rate. The eleventh gram is free.

    या योजनेबद्दल विचारा
  • भाग्यश्री योजना

    Bhagyashri Yojana

    हप्त्यांचा कालावधी
    २२ महिने
    दुकानाचा बोनस
    ३ हप्त्यांचा विशेष बोनस
    लाभाचा महिना
    २३ व्या महिन्यात

    २२ महिने नियमित हप्ते भरा आणि २३ व्या महिन्यात आमच्याकडून ३ हप्त्यांचा विशेष बोनस मिळवा!

    Pay twenty-two monthly instalments; in the twenty-third month we add a bonus worth three instalments.

    या योजनेबद्दल विचारा
  • शुभलाभ योजना

    Shubhlabh Yojana

    हप्त्यांचा कालावधी
    ६ महिने
    बोनस (७ वा महिना)
    भरलेल्या रकमेवर ६% बोनस
    खरेदी कालावधी
    ८ व्या महिन्यात

    ६ महिने नियमित हप्ते भरा. ७ व्या महिन्यात भरलेल्या रकमेवर ६% बोनस मिळेल आणि ८ व्या महिन्यात सोने खरेदी करता येईल.

    Pay six monthly instalments. In the seventh month you receive a 6% bonus on what you have paid, and from the eighth you can buy gold.

    या योजनेबद्दल विचारा
  • स्वर्णधारा गोल्ड स्कीम

    Swarnadhara Gold Scheme

    एकूण कालावधी
    १४ महिने (+१ महिना खरेदी)
    तुम्ही भरायचे हप्ते
    १२ हप्ते नियमित
    दुकानाचा लाभ
    १ ला आणि १४ वा हप्ता मोफत

    १ ला आणि १४ वा हप्ता आमच्याकडून मोफत मिळवा. फक्त उर्वरित १२ हप्ते नियमित भरा आणि १५ व्या महिन्यात आपल्या आवडीचे सुंदर दागिने खरेदी करा.

    We pay the first and fourteenth instalments. You pay only the remaining twelve, then choose your jewellery in the fifteenth month.

    या योजनेबद्दल विचारा
  • संपदा योजना

    Sampada Yojana

    हप्त्यांचा कालावधी
    १० महिने
    खरेदी कालावधी
    ११ व्या महिन्यात
    विशेष वैशिष्ट्य
    जमा रकमेवर घडणावळ शुल्क नाही

    १० महिने नियमित हप्ते भरा आणि ११ व्या महिन्यात दागिने खरेदी करा; जमा केलेल्या रकमेवर घडणावळ शुल्क नाही.

    Pay ten monthly instalments and buy in the eleventh month, with no making charges on the amount you have deposited.

    या योजनेबद्दल विचारा

योजनेचे नियम व अटी लागू. हप्त्याची रक्कम व तपशीलासाठी दुकानात संपर्क साधा.

Terms and conditions apply. Ask in store for instalment amounts and full details.

दुकानात या, योजना समजून घ्या

Both showrooms are in Shikrapur and open 8:30 AM – 9:00 PM, all days. Ask at the counter which scheme suits what you are saving for.